Posts

Showing posts from October, 2021

येऊ कशी तशी मी नांदायला ! - एपिसोड 256 28th ऑक्टोबर 2021

  येऊ कशी तशी मी नांदायला !  एपिसोड 256 28th ऑक्टोबर 2021 काकी बोलते - वहिनी वहिनी  बाहेर या ना ओम  चा फोटो आला आहे पेपरात, नलू मावशी -  काय  बातमी आहे ग पेपरात ! काकी बोलते - काय इंग्रजी  मध्ये आहे, इंग्रजी ते मला कुठे येते वाचायला ! काका बोलतात -   इंग्रजीत आहे, द्या मला वाचता येते मी वाचून दाखवतो !  काकी बोलते - वाचाना ? काका बोलतात - अग एवढं साधा वाचता येत नाही तुला?   नलू मावशी - भाऊजी वाचाना पेपर ? काका बोलतात - इथे लिहिले आहे  ओम खानविलकर बिग बिझनेस मॅन, बिग नेम, बिग कंपनी, व्हेरी गुड बॉय !! नलू मावशी - खुशीत म्हणते छान दिसतोय ना ओम ! पण चेहरा बघा ना जरा दमलेला म्हणजे टेन्शनमध्ये वाटतंय ना? काकी बोलते - वहिनी आहो खूप काम असते ना त्याला ?  म्हणून दमलेला दिसत असेल तो ! नलू मावशी - हॅलो शकू  शकू मावशी - हा बोल ग नलू ?  नलू मावशी - अगो ओमचा पेपरात फोटो छापून आला आहे ! तुला म्हटलेलं ओमने लवकरात लवकर त्याच्या घरी जायला  हव? घरी गेल्या गेल्या प्रगती सुरू झाली त्याची ! फोटो छापून आलाय पेपरात ! शकू मावशी - अगं...