येऊ कशी तशी मी नांदायला ! - एपिसोड 256 28th ऑक्टोबर 2021
येऊ कशी तशी मी नांदायला !
एपिसोड 256 28th ऑक्टोबर 2021
काकी बोलते - वहिनी वहिनी बाहेर या ना ओम चा फोटो आला आहे पेपरात,
नलू मावशी - काय बातमी आहे ग पेपरात !
काकी बोलते - काय इंग्रजी मध्ये आहे, इंग्रजी ते मला कुठे येते वाचायला !
काका बोलतात - इंग्रजीत आहे, द्या मला वाचता येते मी वाचून दाखवतो !
काकी बोलते - वाचाना ?
काका बोलतात - अग एवढं साधा वाचता येत नाही तुला?
नलू मावशी - भाऊजी वाचाना पेपर ?
काका बोलतात - इथे लिहिले आहे ओम खानविलकर बिग बिझनेस मॅन, बिग नेम, बिग कंपनी, व्हेरी गुड बॉय !!
नलू मावशी - खुशीत म्हणते छान दिसतोय ना ओम ! पण चेहरा बघा ना जरा दमलेला म्हणजे टेन्शनमध्ये वाटतंय ना?
काकी बोलते - वहिनी आहो खूप काम असते ना त्याला ? म्हणून दमलेला दिसत असेल तो !
नलू मावशी - हॅलो शकू
शकू मावशी - हा बोल ग नलू ?
नलू मावशी - अगो ओमचा पेपरात फोटो छापून आला आहे ! तुला म्हटलेलं ओमने लवकरात लवकर त्याच्या घरी जायला हव? घरी गेल्या गेल्या प्रगती सुरू झाली त्याची ! फोटो छापून आलाय पेपरात !
शकू मावशी - अगं मी नाही पाहिला आहे थांब जरा एक मिनिट? नोकराला विचारते अरे पेपर दे ना जरा ?
नलू मावशी -
Comments
Post a Comment